माजळ गावातील शेतकरी आता ड्रिप सिंचन, सेंद्रिय खत आणि आधुनिक उपकरणांचा वापर करून शेतीत चांगले उत्पन्न मिळवत आहेत. ग्रामपंचायत आणि कृषी विभागाच्या सहकार्याने शेतकऱ्यांना नवनवीन प्रशिक्षण दिले जात आहे.
एकेकाळी पूर्णतः कोरडवाहू शेती असलेला आमचं वाडी गाव आज गावातील 70 ते 80 टक्के शेतकरी फळबाग ची शेती करतात.


